सिद्धनाथ नर्सरी, अनवली
मराठी नाव: जेड प्लांट
English Name: Jade Plant
Botanical Name: Crassula ovata
Plant Type: Indoor Vastu Plant
जेड प्लांट आग्नेय दिशेला किंवा ऑफिस टेबलवर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
बेडरूम, बाथरूम किंवा जिन्याखाली ठेवू नये.