सिद्धनाथ नर्सरी, अनवली
मराठी नाव: डॉलर प्लांट
English Name: Dollar Plant
Botanical Name: Hydrocotyle vulgaris
Plant Type: Indoor Vastu Plant
डॉलर प्लांट पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
बेडरूम, बाथरूमजवळ किंवा जिन्याखाली ठेवू नये.