पूर्वाषाढा नक्षत्राचे स्वामी शुक्र असून हे नक्षत्र विजय, आत्मविश्वास, कीर्ती व स्थैर्य दर्शवते.
आंब्याची साल, पाने व फळ पचनशक्ती, रक्तशुद्धी व बलवर्धनासाठी उपयुक्त.
आंब्याची पाने तोरणात वापरल्याने घरात शुभता व सकारात्मक ऊर्जा वाढते.
आंबा वृक्ष लक्ष्मी व गणेशाशी संबंधित मानला जातो. अनेक पुराणांत आम्रवृक्षाचा उल्लेख आहे.
आंबा (Mangifera indica) रोपे सिद्धनाथ नर्सरी, अनवली येथे उपलब्ध आहेत.