English Name: Railway Creeper
Botanical Name: Ipomoea horsfalliae
हॉर्सफॉलिया ही जलद वाढणारी, सदाहरित वेल असून यावर आकर्षक लालसर-गुलाबी रंगाची मोठी फुले येतात. भिंती, कुंपण, कमानी (arches) व ट्रेलिससाठी ही वेल अत्यंत उपयुक्त आहे.
हॉर्सफॉलिया (Ipomoea horsfalliae) रोपे सिद्धनाथ नर्सरी, अनवली येथे उपलब्ध आहेत.